A collection of stories for children
मुलांसाठी कथा संग्रह
प्रख्यात रशियन लेखक ल्येव तल्स्तोय (१८२८-१९१०) ह्यांनी लहान मुलांसाठी अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. जागतिक ललित साहित्याच्या सुवणं भांडारात त्यांनी भर घातली आहे.
चित्रकार पाखोमोव ह्यांनी ह्या पुस्तकातील चित्रे रेखाटली आहेत.
ल्येव ‘ तल्स्तोय ह्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट कथा ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
चित्रकार: पाखोमोव
अनुवाद: उमाकांत मोकाशी
संपादक:अनिल हवालदार
