कथा ही नाण्यांची (The Story Of Coins In Marathi) by गेरमन अलेक्सेइविच फ्योदोरोव-दविदोव (G. A. Fedorov-Davydov)

प्राख्यात सोविएत इतिहासकार आणि संशोधक गेरमन अलेक्सेइविच फ्योदोरोव – दविदोव यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये नाण्यांच्या इतिहासाचा परामर्ष घेण्यात आला आहे. इतिहासातील अनेक अत्यंत महत्वाच्या आणि मनोरंजक घटनांचा नाण्यांशी दाट संबंध आहे. नाण्यांच्या उदयापूर्वीच्या काळापासून ते आधुनिक नाण्यांच्या जन्माप- र्यंतचा कालखंड हा अशा मनोरंजक घटनांनी पूर्णपणे व्यापलेला आहे. इतिहासामध्ये आणि त्याचप्रमाणे नाण्यांम- ध्ये स्वारस्य असलेल्या सर्व वयोगटातील वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.

अनुक्रमणिका

पाश्र्वभूमी ६
प्राचीन जगातील देशांचा फेरफटका २१
मध्ययुगीन नाणी ४७
प्राचीन रशिया ८३
आधुनिक इतिहासाचे पर्व ११०
भारतीय नाणी १३२

अनुवाद: डॉ. रविंद्र रसाळ

You can get the book here and here

Follow us on

Twitter https://x.com/MirTitles

Mastadon https://mastodon.social/@mirtitles

Bluesky https://bsky.app/profile/mirtitles.bsky.social

Tumblr https://www.tumblr.com/mirtitles

Internet Archive https://archive.org/details/mir-titles

Fork us on gitlab https://gitlab.com/mirtitles

 

Unknown's avatar

About The Mitr

I am The Mitr, The Friend
This entry was posted in books and tagged , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.