ऊर्जा निर्मितीसाठी विविध प्रकारच्या नवीकरणीय आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल एक पुस्तक. या पुस्तकात अनेक प्रणालींची मूलभूत कार्यपद्धती स्पष्ट केली आहे आणि हरित ऊर्जेच्या भविष्याबद्दल आशावादी विचार व्यक्त केला आहे
व्लादिमीर अलेक्मेयेविच किंरिलीन हे उष्मा गतिकी, उपमा भौतिकशास्त्र व ऊर्जाशास्त्र या क्षेत्रातील एक विद्वान् आहेत. मोस्कोच्या शास्त्र अकादमीचे नेते आणि अकादमी-शियन असून त्यांना लेनिन पुरस्कार व इतर अनेक शासकीय पारितोषिके देण्यात आलेली आहेत. अनेक देशांच्या विद्यापीठांनी आणि शैक्षणिक संस्थांनी माननीय पदवी बहाल करून त्यांचा गौरव केला आहे. त्यांचा जन्म १९२३ मध्ये माली मोस्कोमध्ये झाला. मंकोच्या ऊर्जाशास्त्रीय शिक्षण संस्थेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मध्यात याच संस्थेच्या उपमा भौतिकशास्त्र तंत्रविज्ञान या विभागाचे ते प्रमुख असून मोस्कोच्या उच्च तापमानविषयक संशोधन संस्थेत कार्यरत आहेत.
गेली २० वर्षे व्लादिमीर अलेक्मेयेविच किरिलीन पक्षीय व गामकीय कार्य करीत आहेत. पैकी १७ वर्षे ते मोस्कोच्या मंघाचे उपन महामंत्री व मोस्को संघाच्या गाम्त्र व तंत्रविज्ञानविषयक समितीचे अध्यक्ष होते.
अनुवादक रवींद्र रसाळ
You can get the book here and here
